SC on Love Marriages and Divorces: घटस्फोटाचे प्रमाण प्रेमविवाहातून अधिक; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठासमोर वैवाहिक विवादातून उद्भवलेल्या हस्तांतरण याचिकेवर बुधवारी (17 मे) सुनावणी सुरु होती.
पारंपरीक आणि नियोजीत विवाहांच्या तुलनेत प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठासमोर वैवाहिक विवादातून उद्भवलेल्या हस्तांतरण याचिकेवर बुधवारी (17 मे) सुनावणी सुरु होती. या वेळी न्यायालयाने हे मत नोंदवले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)