Antacid Digene Gel Advisory: DCGI कडून अ‍ॅन्टासिड 'डायजेन जेल' औषध न घेण्याबाबत अ‍ॅडव्हायजरी जारी

औषधाच्या चव आणि वासाबद्दल ग्राहकांकडून तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर Abbott ने देखील हे औषध परत मागवलं आहे.

Syrup | Pixabay.com

Drug Controller General of India राजीव सिंघ रघुवंशी यांनी एक परिपत्रक जारी करत antacid Digene Gel ज्याची निर्मिती Abbott India कडून केली जाते ते वापरणं बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या औषधाच्या चव आणि वासाबद्दल ग्राहकांकडून तक्रारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर Abbott ने देखील हे औषध परत मागवलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement