Businessman Piyush Jain Arrested: परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांना अटक

डायरेक्टरेट जनरल ऑफ GST इंटेलिजेंस (DGGI) अहमदाबादने CGST कायद्याच्या कलम 67 अंतर्गत परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांना अटक केली आहे. त्याच्याकडून 187 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि बेहिशेबी कच्चे आणि तयार साहित्य जप्त करण्यात आल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Piyush Jain's Home | ( । PC: Twitter/ ANI)

डायरेक्टरेट जनरल ऑफ GST इंटेलिजेंस (DGGI) अहमदाबादने CGST कायद्याच्या कलम 67 अंतर्गत परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांना अटक केली आहे. त्याच्याकडून 187 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि बेहिशेबी कच्चे आणि तयार साहित्य जप्त करण्यात आल्याची माहित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement