Lok Sabha Election 2024: तामिळनाडू मध्ये 102 वर्षाच्या महिलेने Reddiyarchatram मध्ये मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा अधिकार! (Watch Video)
102 वर्षाच्या महिलेने Reddiyarchatram मध्ये मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे.
तामिळनाडू मध्ये 102 वर्षाच्या महिलेने Reddiyarchatram मध्ये मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे. यंदा निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील नागरिकांना घरीच मतदान करण्याचा पर्याय दिला होता. मात्र ही महिला आपलं कर्तव्य बजावण्यासाठी काठी टेकवत मतदान केंद्रावर पोहचली आणि तिथे तिने आपला मतदानाचा हक्क बजावला.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Tamil Nadu Bans Raw-Egg Mayonnaise: तामिळनाडूमध्ये कच्च्या अंड्यापासून बनवलेल्या मेयोनेझवर बंदी; सार्वजनिक आरोग्यासाठी मोठे पाऊल, जाणून घ्या कारण
K Ponmudy Speech Controversy: मंत्र्यांच्या Vulgar Joke प्रकरणी मद्रास हायकोर्टाची स्वत:हून दखल; राज्य सरकारला FIR दाखल करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement