PM Narendra Modi आणि Joe Biden यांच्यात संवाद; दोन्ही देशातील कोरोना परिस्थितीबाबत घडली चर्चा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यामध्ये आज संवाद झाला

Narendra Modi and US President Joe Biden (Photo CRedits: PTI and insta)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यामध्ये आज संवाद झाला. दोन्ही देशांमधील कोविड परिस्थितीबद्दल या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. युनायटेड स्टेट्सकडून भारताला दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याबद्दल पीएम मोदी यांनी अध्यक्ष बिडेन यांचे आभार मानले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now