Dhulivandan 2022: केंद्रीय संरक्षण मंत्री Rajnath Singh  ते  Mukhtar Abbas Naqvi, Manish Sisodia राजकीय मंडळीही रंगले धूळवडीच्या रंगात; पहा त्यांच्या धुलिवंदनाचं सेलिब्रेशन

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मुख्तर अब्बास नकवी, मनीष सिसोदिया, शिवराज सिंह चौहान यांनी धुळवडीमध्ये सहभाग घेतला आहे.

राजकीय मंडळींची धुळवड

देशामध्ये आज (18 मार्च) धुलिवंदनाचा सण साजरा केला जात आहे. यंदा कोरोनाचं सावट कमी असल्याने सारेच निर्बंधमुक्त वातावरणामध्ये पूर्वीप्रमाणे होळीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले आहेत. यामध्ये राजकीय मंडळी देखील मागे राहिले नाहीत. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मुख्तर अब्बास नकवी, मनीष सिसोदिया, शिवराज सिंह चौहान यांनी देखील सहभाग घेतला आहे.

मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

मनिष सिसोदिया

मुख्तर अब्बास नकवी

हरिष रावत

राजनाथ सिंह

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement