Will Make Pakistan a Hindu Nation: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- 'फक्त भारतच नाही तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र बनवणार' (Watch Video)
धीरेंद्र शास्त्री यांचे हे वादग्रस्त विधान त्यांच्या बागेश्वर धामच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham's Dhirendra Shastri) दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये सुरतच्या (Surat) दौऱ्यावर होते. जिथे त्यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, 'जर आपण गुजरातच्या लोकांप्रमाणे संघटित झालो तर भारतच काय तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र आपण बनवू.' धीरेंद्र शास्त्री यांचे हे वादग्रस्त विधान त्यांच्या बागेश्वर धामच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Char Dham Yatra Helicopter Service Suspended: उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा निलंबित; केवळ यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध
Advertisement
Advertisement
Advertisement