Rajdhani Express: दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये आरपीएफची मोठी कारवाई, 82 चोरीचे मोबाईल हस्तगत, 2 अल्पवयीन मुलांना अटक
चोरीच्या मालमत्तेसह आमला स्टेशनवर ट्रेनमधून उतरलेले संशयित 2 अल्पवयीन आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP आमलाकडे सुपूर्द करण्यात आले.
एका मोठ्या कारवाईत नागपूरने आरपीएफने (Nagpur RPF) 12433 चेन्नई-निजामुद्दीन, दिल्ली राजधानी एक्स्प्रेस (Chennai-Nizamuddin, Delhi Rajdhani Express) B-9 कोचमधून 8 लाख रुपयांच्या 82 चोरीच्या मोबाईल फोन्ससह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. आरपीएफ (RPF) कर्मचार्यांनी नागपूर स्थानकावरून ट्रेनची तपासणी केली असता काटोल स्थानकाजवळ 4 ट्रॉली बॅग सापडल्या ज्यात 82 चोरीचे मोबाईल आहेत. चोरीच्या मालमत्तेसह आमला स्टेशनवर ट्रेनमधून उतरलेले संशयित 2 अल्पवयीन आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRP आमलाकडे सुपूर्द करण्यात आले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement