Delhi Rains: ऐन मार्च महिन्यात दिल्लीत पावसाच्या जोरदार सरी(Watch Video)

दिल्ली मध्ये आज मार्च महिन्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत.

दिल्ली मध्ये आज मार्च महिन्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. आज सलग दुसर्‍या दिवशी दिल्लीत वीजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला आहे. हवामान वेधशाळेने याबाबतचा अंदाज वर्तवला होता. सध्या देशभरातच हीट व्हेवचा अंदाज नसून वातावरण सामान्य आहे. महाराष्ट्रातही काही भागामध्ये सध्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, विदर्भ भागात पाऊस बरसू शकतो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)