Rashmika Mandana Deep Fakes: रश्मिका मंदानाच्या डीप फेक प्रोफाईल मध्ये 4 संशयित ताब्यात; मुख्य आरोपीचा शोध सुरू

पोलिसांच्या ताब्यातील चार जण हे अपलोडर्स आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की कुणी बनवला आहे याचा तपास सुरू आहे.

Delhi Police (PC - Facebook)

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीप फेक व्हिडिओची सोशल मीडीयात चर्चा होती. या गंभीर प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई करत 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे अपलोडर्स आहेत क्रिएटर्स नाहीत. अजूनही पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नक्की वाचा: Rashmika Mandanna's Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मेटाकडून मागवली माहिती .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement