Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली; गीता कॉलनी जवळ महिलेच्या शरीराचे तुकडे सापडल्याने खळबळ

दिल्लीच्या गीता कॉलनी जवळील उ़ड्डाण पुलाच्या परिसरात महिलेच्या शरिराचे तुकडे सापडल्याने खळबळ

Delhi Crime

पूर्व दिल्लीतील गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ आज सकाली एका महिलेचे शरीराचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे.सकाळी 9.15 च्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. उड्डाणपुलाजवळ अनेक ठिकाणी शरीराचे अवयव विखुरलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या घटनेची पोलीस तपास करत आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement