Kerala Blast: केरळच्या Kalamassery मध्ये स्फोटानंतर Delhi Police कडून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ

एका अधिकाऱ्यासह आठ सदस्यीय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथक बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी केरळला रवाना झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत हे पथक बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे.

Delhi Police

केरळ च्या convention centre मध्ये स्फोट झाल्यानंतर दिल्ली पोलिस देखील अलर्ट वर आले आहेत. सध्या दिल्लीत वर्दळीच्या ठिकाणी काळजी घेतली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, स्पेशल सेल सध्या intelligence agencies सोबत संपर्कामध्ये आहेत. कोची मध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहे. एका अधिकाऱ्यासह आठ सदस्यीय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) पथक बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी केरळला रवाना झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत हे पथक बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. Kerala Blast: केरळमध्ये ख्रिश्चन मेळाव्यात भीषण स्फोट, 20 जण जखमी, एका महिलेचा मृत्यू .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement