Delhi-NCR Earthquake Today: भारतासह पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के; दिल्ली-NCR हादरले
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के गुरुवारी (11 गुरुवार) जाणवले. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानात गुरुवारी 5.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली आणि उत्तर भारतातील बहुतेक भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे धक्के गुरुवारी (11 गुरुवार) जाणवले. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानात गुरुवारी 5.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दिल्ली आणि उत्तर भारतातील बहुतेक भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र पाकिस्तानातील कोरोरच्या दक्षिण-पश्चिम दिशेने 25 किमी अंतरावर होते. भूकंपाची खोली 33 किमी होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानलाही भूकंपाचा धक्का बसला.
दिल्ली-एनसीआरला भुकंपाचे धक्के
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement