Bharati Pawar: डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्ससाठी NELS अभ्यासक्रम सुरु

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्ससाठी NELS अभ्यासक्रम सुरू केले आहेत. देशातील सर्व प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी, प्रमाणित जीवन-रक्षक कौशल्यांसह प्री-हॉस्पिटल सेवा प्रदान करणार्‍यांना प्रशिक्षण देखील दिले जावे, असेही त्या या वेळी म्हणाल्या.

Bharati Pawar | (Photo Credits: Twitter)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement