Delhi Metro Couple Kissing Video: दिल्ली मेट्रोमध्ये जोडप्याचा किंसींगचा व्हिडिओ झाला व्हायरल, पोलिसांनी दिले हे उत्तर

या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Delhi Metro Viral Video

दिल्ली मेट्रो (Delhi Metro) पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. हस्तमैथुनानंतर (Masturbation) आता मेट्रोमध्ये चुंबन घेत असलेल्या कपलचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. मेट्रोमध्ये खाली बसून हे जोडपे चुंबन घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवर दिल्ली पोलिसांकडूनही उत्तर आले आहे. या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)