Delhi MCD Election Result 2022: दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग Aaj Tak वर येथे पाहा
सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएममध्ये सील 1,349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी मतमोजणीस सुरुवात होईल, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. आपणही या निकालाचे इव्ह स्ट्रीमिंग इथे पाहू शकता
Delhi MCD Election Result 2022 LIVE Streaming: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणूक 2022 झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या मतदानाची मतमोजणी आज (07 डिसेंबर) पार पडत आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएममध्ये सील 1,349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी मतमोजणीस सुरुवात होईल, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. आपणही या निकालाचे इव्ह स्ट्रीमिंग इथे पाहू शकता.
दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल 2022 लाइव्ह स्ट्रीमिंग आपण Aaj Tak वर पाहू शकता. त्यासाठी आपण इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)