'Taj Mahal हा Shah Jahan ने बांधला नाही'; 'हिंदू सेना'च्या संघटनेच्या याचिकेचा विचार करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
असा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने ASI ला 'हिंदू सेना' नावाच्या संघटनेने सादर केलेल्या निवेदनाचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ताजमहालबद्दल "चुकीचा इतिहास" बदलण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती आणि दावा केला होता की तो शाहजहानने बांधला नव्हता. हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, राजा मानसिंग यांचा राजवाडा पाडून त्याच ठिकाणी ताजमहाल पुन्हा उभारल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. Taj Mahal Property Tax, Water Bills: ताजमहालला मालमत्ता कर, पाणी बिलाची नोटीस; भारतीय पुराततत्व विभागाकडून नाराजी व्यक्त .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)