Delhi HC On Consent For Sexual Relationship: स्त्री-पुरूष एकत्र राहतात म्हणजे तिची लैंगिक संबंधांनाही सहमती असू शकत नाही - दिल्ली उच्च न्यायालय
स्त्रीने पुरुषासोबत राहण्यास संमती दिली आहे म्हणजे, "मर्यादा काहीही असो", तिने "लैंगिक संबंध" ठेवण्यासही संमती दिली आहे असे मानण्याचा आधार असू शकत नाही
दिल्ली उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की केवळ स्त्रीने पुरुषासोबत राहण्यास संमती दिली आहे म्हणजे, "मर्यादा काहीही असो", तिने "लैंगिक संबंध" ठेवण्यासही संमती दिली आहे असे मानण्याचा आधार असू शकत नाही. महिलेचा एखाद्या स्थितीत पुरूषासोबत एकत्र राहण्याच्या निर्णयाची परवानगी आणि सेक्ससाठी परवानगी देण्याची सहमती ही वेगवेगळी आहे आणि त्यामध्ये भेद करता आला पाहिजे.
पहा ट्वीट
Tags
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement