दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीश रेखा पल्ली यांना वारंवार सर म्हणून संबोधल्याने वकिलाला 'असे' ठकणावले

दिल्लीतील हायकोर्टाच्या न्यायाधीश रेखा पल्ली या एका प्रकरणी सुनावणी करत होत्या. त्यावेळी वकिल त्यांना वारंवार सर असे संबोधत होता. यावर पल्ली यांनी वकिलांना थांबवत आपल्या शब्दात ठणकावले.

रेखा पल्ली (Photo Credits-Twitter)

दिल्लीतील हायकोर्टाच्या न्यायाधीश रेखा पल्ली या एका प्रकरणी सुनावणी करत होत्या. त्यावेळी वकिल त्यांना वारंवार सर असे संबोधत होता. यावर पल्ली यांनी वकिलांना थांबवत आपल्या शब्दात ठणकावले. त्यांनी असे म्हटले की, मी सर नाही आहे. मी अशी अपेक्षा करते की तुम्ही यापुढे मला अशा प्रकारे संबोधित करणार नाही. यावर वकिलाने उत्तर दिले की, त्या खुर्चीच्या कारणास्तव त्याला वारंवार सर म्हणून संबोधित करावे लागत होते.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement