दिल्ली सरकारने पेट्रोलवरील वॅट हा 30 टक्क्यांवरुन आता 19.40 टक्के केला आहे. म्हणजेच पेट्रोल दर 8 रुपयांनी कमी होणार असून ते आज मध्यरात्री पासून लागू होतील.
Tweet:
Delhi Govt reduces VAT on petrol to 19.40% from 30%, petrol price to reduce by Rs 8 per litre, new rates to come in to effect from midnight today pic.twitter.com/BV0chqRj5V
— ANI (@ANI) December 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)