Delhi Fire: द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग, दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून घेतली उडी, एकीचा रुग्णालयात मृत्यू.

आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केल्यानंतर दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या.

दिल्लीतील द्वारका भागात बुधवारी एका इमारतीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दोन महिला फ्लॅटमध्ये अडकल्या. आगीच्या ज्वाळांनी उग्र रूप धारण केल्यानंतर दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्या होत्या. लोकांनी दोन्ही महिलांना रुग्णालयात नेले. मात्र दोन महिलांपैकी एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement