Delhi Fire: दिल्लीत Vaishnawi Apartments मध्ये भीषण आग; 12 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.
दिल्लीत Vaishnawi Apartments मध्ये भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे. ही आग राज नगर भाग 2 च्या पालम भागात लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Jan Shatabdi Express Catches Fire: भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसला कटक स्टेशनवर आग, आगीत कोणतेही जीवीतहानी नाही .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement
Advertisement