Fire Broke Out In Delhi: दिल्लीतील झिलमिल औद्योगिक परिसरातील कारखान्याला आग, फायर ब्रिगेडच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्ली येथे एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगिवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीतील झिलमिल औद्योगिक परिसरातील एका कारखान्याला ही आग लागल्याची माहिती आहे.

Fire | (Photo Credit - ANI)

दिल्ली येथे एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगिवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीतील झिलमिल औद्योगिक परिसरातील एका कारखान्याला ही आग लागल्याची माहिती आहे. आगित कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगितले जात आहे. वित्तहानीचा नेमका आकडा पुढे आला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement