Delhi: नरेला औद्योगिक परिसरातील फुटवेअर कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल
या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या दाखल झाल्या असून
दिल्ली येथील नरेला औद्योगिक परिसरातील फुटवेअर कारखान्याला भीषण आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या दाखल झाल्या असून, आग विझवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिल्ली अग्निशमन सेवेद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Advertisement
Advertisement