Delhi Factory Fire Video: दिल्ली नरेला येथील मॅन्युफॅक्चरिंग युनिटला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणती जिवीतहानी झाली आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

दिल्लीतील नरेला भागातील एका कारखान्यात मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. दिल्लीतील कारखान्याला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये युनिटमधून ज्वाला आणि काळा धूर निघताना दिसत आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणती जिवीतहानी झाली आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement