Delhi Crime: दिल्लीत चोरांनी भिंतीला भोकपाडून टाकला ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

या ठिकाणी ज्वैलर्सच्या बाजुच्या दुकानातून मोठा खड्डा करत दरोडोखोरांनी मोठा खड्डा करत ज्वैलर्सचे दुकान लुटले आहे. सध्या पोलीस या दरोडेखोरांचा शोध हा घेत आहे.

Crime | (File image)

मध्य दिल्लीतील दरिबा कलान परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एका ज्वैलर्सचे दुकान लुटण्यासाठी दरोडेखोरांनी अजबच शक्कल लढवली. या ठिकाणी ज्वैलर्सच्या बाजुच्या दुकानातून मोठा खड्डा करत दरोडोखोरांनी मोठा खड्डा करत ज्वैलर्सचे दुकान लुटले आहे. सध्या पोलीस या दरोडेखोरांचा शोध हा घेत आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement