दिल्लीत कोरोनाचे आणखी फक्त 124 रुग्ण आढळले आहेत. तर 16 फेब्रुवारी महिन्यापासूनची ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Tweet:
Delhi records 124 COVID-19 cases, lowest since February 16, and 7 deaths in a day; positivity rate 0.17 per cent: Health bulletin
— Press Trust of India (@PTI_News) June 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)