Medha Patkar: 'नर्मदा बचाव आंदोलन'च्या कार्यकर्त्या मेधा पाटेकर दोषी, मानहानीच्या खटल्यात कोर्टाचा निर्णय

उपराज्यपालांच्या याचिकेवर साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले आहे.

साकेत न्यायालयाने मेधा पाटेकर यांना मानहानीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. केव्हीआयसीचे तत्कालीन अध्यक्ष आणि दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या वतीने नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्यात याचिका दाखल करण्यात आली होती. उपराज्यपालांच्या याचिकेवर साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांना दोषी ठरवले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now