Omicron Scare: महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली कडूनही केंद्र सरकार कडे भारतात बुस्टर डोस साठी मागणी

काही दिवसांपूर्वी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहित बुस्टर डोसची मागणी केली होती.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली कडूनही केंद्र सरकार कडे भारतात बुस्टर डोस साठी मागणी  करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे मागणी आहे. दरम्यान दिल्लीत सापडणार्‍या सार्‍या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने ऑमिक्रॉनच्या निदानासाठी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या दिल्लीतील वाढती रूग्णासंख्या चिंतेचा विषय असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement