दिल्लीत Arvind Kejriwal यांचा Dilli ki Yogshala नवा उपक्रम; सरकार योगप्रेमींना मोफत पुरवणार योगगुरू
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी Dilli ki Yogshala हा नवा उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये तुम्ही 25 जणांचा ग्रुप करू शकलात तर तुम्हांला योगा शिकवण्यासाठी दिल्ली सरकार मोफत योग गुरू पुरवणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी Dilli ki Yogshala हा नवा उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये तुम्ही 25 जणांचा ग्रुप करू शकलात तर तुम्हांला योगा शिकवण्यासाठी दिल्ली सरकार मोफत योग गुरू पुरवणार आहे. याकरिता तुम्हांला 9013585858 या नंबर वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. दरम्यान हा योग गुरू तुमच्या सोयीनुसार इच्छित स्थळी पुरवला जाणार आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)