Delhi Budget 2023: उद्या नाही सादर होणार दिल्लीचा अर्थसंकल्प, केजरीवालांनी केंद्र सरकारवर लावला 'हा' आरोप
दिल्लीच्या अर्थसंकल्पासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच ते सभागृहात मांडले जाते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. मंगळवारी विधानसभेत मांडण्यात येणार्या दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाला (Delhi Budget 2023) केंद्र सरकारने रोखून धरल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. सीएम केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की, आतापर्यंत दिल्लीच्या अर्थसंकल्पाला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळालेली नाही आहे. दिल्लीच्या अर्थसंकल्पासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच ते सभागृहात मांडले जाते.
पहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement