दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र याप्रकरणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण नेमक्या कोणत्या काराणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे डीसीपी साउथ अतुल ठाकूर यांनी म्हटले आहे.
Tweet:
Sparking & smoke seen in a dummy room of AIIMS Hospital near the casualty area. All patients were evacuated from the affected area. Seven fire brigade vehicles reached the spot & extinguished the fire. No injury reported. Cause of fire yet to be ascertained: DCP South Atul Thakur pic.twitter.com/7jvAcqhD18
— ANI (@ANI) June 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)