Fire Broke Out in Delhi: दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरा गढी परिसरात आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 33 गाड्या दाखल (Watch Video)
दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरा गढी परिसरात आज पहाटे एका कारखान्यात भीषण आग लागली. आगीचे स्वरुप रौद्र असून ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 33 गाड्या घटनास्थळी तैनात आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाला यश आले आहे. मात्र, आगीची धक कमी करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.
दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरा गढी परिसरात आज पहाटे एका कारखान्यात भीषण आग लागली. आगीचे स्वरुप रौद्र असून ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 33 गाड्या घटनास्थळी तैनात आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाला यश आले आहे. मात्र, आगीची धक कमी करण्याचे काम अद्यापही सुरु आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर घटनेची चौकशी केली जाईल. त्यानंतरच आगीचे नेमके कारण पुढे येऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement