दिल्लीत रेमिडेसिव्हरचा साठा करण्यासह त्याचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक
दिल्लीत रेमिडेसिव्हरचा साठा करण्यासह त्याचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत रेमिडेसिव्हरचा साठा करण्यासह त्याचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 10 रेमिडेसिव्हरच्या बॉटल्स जप्त केल्या असून त्या 35-50 हजारांना विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. यामधील एक जण हा रुग्णालयात हाउसकिपिंगचे काम करतो. तर दुसऱ्या औषधांचा पुरवठा करणारा व्यक्ती आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)