Dehradun: पोटासाठी भिक मागून जगणारा १० वर्षांचा चिमुकला झाला कोटींच्या संपत्तीचा मालक
भीक मागत हा चिमुकला स्वतच्या पोटापाण्याचा गुजारा करत होता. पण आता हा मुलगा १० कोटींच्या मालमत्तेचा मालक झाला आहे.
कोरोनामुळे आईच्या मृत्यूनंतर १० वर्षांच्या चिमुकल्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. आई जग सोडून गेल्यानंतर भीक मागत हा चिमुकला स्वतच्या पोटापाण्याचा गुजारा करत होता. पण आता हा मुलगा १० कोटींच्या मालमत्तेचा मालक झाला आहे. त्याच्या आजोबांनी त्याच्या आईच्या नावे मृत्यूपत्र करवून घेतलं होतं तरी वारसदारी हक्कानुसार हा चिमुकला आता १० कोटींचा मालक झाला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement