केंद्रीय मंत्री Rajnath Singh यांच्याकडून माजी राष्ट्रपती Pratibha Patil यांची भेट

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीतील नेमका तपशील अद्याप पुढे आला नाही. मात्र, ही भेट स्वेच्छाभेट होती, असे सूत्रांनी म्हटले आहे.

Rajnath Singh

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीतील नेमका तपशील अद्याप पुढे आला नाही. मात्र, ही भेट स्वेच्छाभेट होती, असे सूत्रांनी म्हटले आहे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांची घेतली भेट, विविध विषयांवर केली सखोल चर्चा)

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement