देशाला जम्मू कश्मीर आणि Ladakh मधील स्थितीबाबत माहिती हवी आहे- संजय राऊत
बिहारी स्थलांतरित, काश्मिरी पंडित, शीख यांना लक्ष्य केले जात आहे ... जेव्हा ते पाकिस्तानबद्दल बोलतात, तेव्हा तुम्ही सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलता, मग ते चीनसाठीही केले पाहिजे ... संरक्षण मंत्री किंवा गृहमंत्रालवयाने देशाला जम्मू कश्मीर आणि लदाख बद्दल माहिती हवी आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जम्मू -काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. बिहारी स्थलांतरित, काश्मिरी पंडित, शीख यांना लक्ष्य केले जात आहे ... जेव्हा ते पाकिस्तानबद्दल बोलतात, तेव्हा तुम्ही सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलता, मग ते चीनसाठीही केले पाहिजे ... संरक्षण मंत्री किंवा गृहमंत्रालयाने देशाला जम्मू कश्मीर आणि लदाख बद्दल माहिती द्यावी, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
जम्मू कश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)