Dead Cockroach In Biryani: हैदराबाद च्या प्रसिद्ध Jubilee Hills मध्ये बिर्याणीत आढळलं मृत झुरळ!

हैदराबाद च्या प्रसिद्ध Jubilee Hills मध्ये बिर्याणीत मृत झुरळ आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.

dead cockroach । Twitter

हैदराबाद च्या प्रसिद्ध Jubilee Hills मध्ये बिर्याणीत  मृत झुरळ आढळलं आहे. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. हैदराबादी बिर्याणी खाण्यासाठी अनेक खवय्ये उत्सुक असतात. मात्र आरोग्याशी असा खेळ होणारा प्रकार खवय्यांना विचार करायला लावणारा आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now