भारतात लहान मुलांना Covaxin देण्याबाबत DCGI ची अद्याप मंजुरी नाही; मूल्यमापन प्रक्रिया सुरू; MoS Health, Dr Bharati Pawar यांची माहिती

2-18 वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस देण्यासाठी आज SEC ने DCGI कडे शिफारस केली आहे.

MoS Health, Dr Bharati Pawar | PC: twitter/ ANI

भारतात लहान मुलांना Covaxin देण्याबाबत DCGI ची अद्याप मंजुरी नाही. मूल्यमापन प्रक्रिया सुरू असून काही गोंधळ झाला असावा असं  MoS Health, Dr Bharati Pawar यांनी स्पष्ट केले आहे. 2-18 वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन द्यावी का? यावर तज्ञ मंडळींची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement