COVID 19 Vaccine Update: Covishield आणि Covaxin ला ओपन मार्केट मध्ये विक्रीसाठी DCGI ची काही अटी शर्थींसह मंजुरी

कोविशिल्ड ही लस सीरम इन्स्टिट्युट कडून तर कोवॅक्सिन भारत बायोटेक कडून विकसित करण्यात आलेली लस आहे.

Covaxin & Covishield (Photo Credits: Wikimedia Commons)

भारतीय बनावटीच्या कोविड 19 लसी Covishield आणि Covaxin ला ओपन मार्केट मध्ये विक्रीसाठी  DCGI ने आज (27 जानेवारी) काही अटी शर्थींसह मंजुरी दिली आहे. यामुळे मेडिकल स्टोअर मध्ये या लसी उपलब्ध नसतील पण हॉस्पिटल आणि क्लिनिक्स ती विकत घेऊ शकतात. दर सहा महिन्यांनी  DCGI ला वॅक्सिनेशनचा डाटा द्यावा लागेल. तसेच तो कोविन अ‍ॅप वर देखील अपडेट केला जाईल.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement