CRPF Raising Day 2024: PM नरेंद्र मोदी यांनी दिल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलातल्या जवानांना स्थापनादिना निमित्त शुभेच्छा

सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी झाली. स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये त्याचे केंद्रीय राखीव पोलीस दल असे नामकरण करण्यात आले.

PM Modi | X

आज (27 जुलै) केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफ आज आपला 86 वा स्थापना दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय राखीव सुरक्षा दलातल्या जवानांना स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी  झाली.  तेव्हा त्याची क्राउन रिप्रेझेंटेटिव्हज पोलिस म्हणून स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये त्याचे केंद्रीय राखीव पोलीस दल असे नामकरण करण्यात आले.

PM Modi यांच्या सीआरपीएफ ला शुभेच्छा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement