Zydus Cadila Vaccine च्या ट्रायल्स जवळपास पूर्ण; भारतात जुलै-ऑगस्ट पर्यंत 12-18 वर्षातील मुलांचे लसीकरण सुरू करणं शक्य - Dr NK Arora ची माहिती

Zydus Cadila Vaccine च्या ट्रायल्स जवळपास पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे आता जुलै महिन्याच्या शेवटात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला लसीकरण शक्य आहे.

Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

भारतामध्ये आता लवकरच लहान मुलांना देखील कोविड 19 ची लस मिळण्याची शक्यता आहे. आज COVID working group चे चेअरमन Dr NK Arora यांनी दिलेल्या माहितीनुसार Zydus Cadila Vaccine च्या ट्रायल्स जवळपास पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे आता जुलै महिन्याच्या शेवटात किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला लसीकरण शक्य आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement