COVID 19 Precaution Dose Guidelines: नव्या रजिस्ट्रेशनची गरज नाही ते 150 रूपये Service Charge लागू केला जाऊ शकतो; केंद्र सरकारची नियमावली
आता Precaution Dose साठी कोविन अॅपवर पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
10 एप्रिलपासून भारतामध्ये बुस्टर डोस/Precaution Dose दिला जाणार आहे. हा डोस खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी लसीच्या किंमतीवर 150 रूपयांपर्यंत सर्व्हिस चार्ज आकारण्यास परवानगीदेण्यात आली आहे. तसेच आता Precaution Dose साठी कोविन अॅपवर पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)