Goa मध्ये 31 डिसेंबरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट किंवा डबल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट बंधनकारक; CM Pramod Sawant यांची माहिती

गोव्यामध्ये न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सहभागी होण्यापूर्वी आज ओमिक्रॉन दहशतीच्या पार्श्वभूमीवर नियमावली कडक करण्यात आली आहे.

Goa CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

Goa मध्ये 31 डिसेंबरच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट किंवा डबल व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट बंधनकारक असेल असे आज CM Pramod Sawant यांनी सांगितले आहे. लवकरच त्याची ऑर्डर जारी केली जाईल असं त्यांनी बोलताना म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement