COVID-19: भारतात पाठीमागील 24 तासात 7,145 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग

भारतात पाठीमागील 24 तासात 7,145 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर , 8,706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 289 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

भारतात पाठीमागील 24 तासात 7,145 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर , 8,706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 289 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली अधिक माहिती खालीलप्रमाणे-

Active cases: 84,565 (lowest in 569 days)

Total recoveries: 3,41,71,471

Death toll: 4,77,158

Total Vaccination: 1,36,66,05,173

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now