COVID-19: पाठिमागील 24 तासात भारतात 2,827 जणांना कोरोना संसर्ग, 24 जणांचा मृत्यू

भारतात गेल्या 24 तासांत 2,827 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर, , 24 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील उपचार घेऊन बरे झालेल्यांचा आकडा 3,230 इतका आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात गेल्या 24 तासांत 2,827 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर, , 24 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील उपचार घेऊन बरे झालेल्यांचा आकडा 3,230 इतका आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement