COVID 19 In India: भारतामध्ये येणार्‍या परदेशी प्रवाशी नागरिकांना Negative RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य

भारतामध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांना Negative RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Representational image. (Photo Credits: Pexels)

भारतामध्ये येणार्‍या परदेशी नागरिकांना  Negative RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य  असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आता सुट्ट्यांचा आणि सणासुदीचा काळ सुरू झाल्याने अनेकांची ये-जा सुरू झाली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement