COVID-19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,32,788 जणांना कोरोनाचे निदान; 3,207 मृत्यू

भारतामध्ये सध्या 17,93,645 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

Covid 19 (Photo Credit Twitter)

भारतामध्ये मागील 24 तासांत 1,32,788 जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर 3,207 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. 2,31,456 जणांनी काल कोविड वर मात देखील केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)