COVID 19 Death in India: तामिळनाडू च्या Tiruchi मध्ये 27 वर्षीय तरूणाचा कोविड 19 मुळे मृत्यू; OmicronXBB variant ने होता बाधित

तामिळनाडू च्या Tiruchi मध्ये 27 वर्षीय तरूणाचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे.

Dead-pixabay

भारतामध्ये पुन्हा कोविड 19 चे रूग्ण वाढत आहेत. त्यावरून सरकारकडून दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू च्या Tiruchi मध्ये 27 वर्षीय तरूणाचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे. तो  Omicron XBB variant ने बाधित होता. देशातील सहा राज्यांमध्ये सध्या केंद्र सरकारने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement