एकूण 18 राज्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची 771 प्रकरणे आढळून आली. त्यापैकी 34 रुग्ण हे दक्षण अफ्रिकेतील कोरोना विषाणू संक्रमित, 1 ब्राझिलमधील कोरोना विषाणू संक्रमित आढळले, अशी माहिती NCDC संचालक डॉ. एस के सिंग यांनी दिली.
771 cases of Coronavirus variants detected across 18 states - 736 of UK variant, 34 of South African variant and 1 of Brazilian variant: National Centre for Disease Control (NCDC) Director Dr SK Singh#COVID19 pic.twitter.com/ebUQjvAxL6
— ANI (@ANI) March 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)